Tuesday, April 29, 2008

कविता कशी सुचते?

कविता कशी सुचते?
काय प्रोसेस आहे ही? सुचते कि होते? आपल्याला काय वाटते?
कॄपया आपले विचार, अनुभव लिहा.

1 comment:

अनुराग said...

अनिल भारतीयन जी,

मज रसिकाचा सलाम कबूल करा. http://anuraagevergreen.blogspot.com/ या माझ्या ब्लाग वर रोज एक आवडलेली कविता प्रकाशित करणार आहे. आज आपली एक कविता लिहिली आहे. आशिर्वाद द्या.

कवितांचे गाव कम्यू्निटी बद्दल माझे अनुदिदी शी बोलणे झाले. तिने तुम्हाला विचारायला सांगितले. माझी सदस्यता स्वीकार होईल का?

आपलाच
अनुराग